नमस्कार मित्रांनो भागातील आणि सामान्य कुटुंबासाठी दर महिन्याचा स्वयंपाक हा खर्चिक बाब ठरत चालली आहे. विशेष ताज्या घरांमध्ये उत्पन्न कमी आहे, जिथे गॅस भरवायची दैनंदिन खर्च भागवायचा, असा प्रश्न उभा राहतो. अशा परिस्थितीमध्ये सरकारने एक मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे पात्र महिलांना दरमहा 300 रुपयांची गॅस सबसिडी थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. ही रक्कम कुठलीही अर्ज न करता किंवा कोणत्याही दलामार्फत नाही, तर थेट सरकारी खात्यातून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. पण त्यासाठी काही अटी असून त्या समजून घेणे खूप गरजेचे आहे.
ही योजना मुख्यत्वे करून उज्वला योजनेतील महिलांसाठी आहे. उज्वला गॅस कनेक्शनच्या महिलांच्या नावावर आहे, अशा च महिलांना ही दरमहा 300 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. आता ही रक्कम फार मोठी वाटत नाही, पण दरमहा सिलेंडरच्या खरेदीवर मिळणारा हा भरचावा दीर्घकालासाठी फायद्याचा ठरतो. उदाहरणार्थ जर एखाद्या महिलेने एका महिन्यात सिलेंडर घेतला आणि तिथेच बँक खाते आधार लिंक असेल मोबाईल नंबर खात्याशी जोडलेला असेल, तर ती सबसिडी थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
पण बराच महिलांना अजूनही हे समजलेले नाही, अनेक ठिकाणी माहितीचा अभाव आहे. काही ठिकाणी केव्हाशी पूर्ण नसल्याने किंवा आधार कार्ड बैंक खात्याची लिंक नसल्याने सबसिडी खात्यावरती येत नाही आणि महिलांना वाटतं की सरकारने दिलेच नाही. पण सत्य हे आहे की ही सबसिडी मिळवण्यासाठी काही मूलभूत गोष्टी पूर्ण असावे लागतात. जशी की गॅस कनेक्शन त्या महिलांच्या नावावर असणे गरजेचे आहे. बँकात आधार लिंक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर बैंक आणि आधार कार्डशी जोडलेला असावा लागतो. कारण सबसिडी जमा झाले की त्याचा संदेश ग्राहकांना मिळतो.
हे जर सगळं पूर्ण असेल, तर कोणत्याही गॅस वितरक एजन्सीत न जात सबसिडी आपोआप खात्यावरती येते. पण काही जमिनींनी गॅस एजन्सी मार्फत अर्ज केलेले नसेल, किंवा माहिती दिलेली नसेल, तर अशा महिलांनी गॅस एजन्सीकडे जाऊन एक छोटासा अर्ज सादर करावा. त्या अर्जात आधार कार्ड बँक खाते तपशील मोबाईल क्रमांक आणि गॅस कनेक्शन नंबर द्यावा लागतो. हे सगळे दिलं की सरकार दर महिन्याला सबसिडीत पाठवते.