सोन्याची किमत कोसळली , जाणून घ्या आजचे नवीन सोन्याचे दर

By Pramod

Published on:

Follow Us

मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होते. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार झालं होतं. विशेषता सोन्याच्या किंमतींनी आकाशाला गवसणी घातल्यामुळे अनेकजण चिंतेत होते. मात्र आता, सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

जर तुम्ही देखील लवकरच सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खाली दिलेले आजचे दर नक्की जाणून घ्या.

  • २२ कॅरेट सोनं — ₹85,200 प्रति तोळा
  • २४ कॅरेट सोनं — किंमत थोड्या फरकाने अधिक असते
  • चांदी — ₹96,200 प्रति किलो

दरांतील चढ-उताराचे विश्लेषण

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र अलिकडच्या काळात सोन्याचा भाव प्रति तोळा तब्बल ₹10,000 ने वाढला. चांदीच्या किंमतीतही ₹12,000 प्रती किलोने वाढ झाली होती.

गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत दर पुन्हा वाढले आणि सोन्याचा भाव ₹86,300 तर चांदी ₹98,300 प्रति किलो पर्यंत पोहोचली. परंतु शनिवार आणि रविवारच्या दिवशी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली, ज्यामुळे ग्राहकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला.

किंमती घसरण्याची कारणं

  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील निर्णयाचा परिणाम जागतिक बाजारावर झाला आहे.
  • मागणीमध्ये चढ-उतार झाल्यामुळे किंमतींमध्ये सुद्धा अस्थिरता पाहायला मिळते.

ग्राहकांसाठी सल्ला

सध्या दर काहीसे कमी झालेले असले तरी, मागणी वाढल्यास पुन्हा एकदा भाव वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी संधी साधून योग्य वेळी खरेदी करणे अधिक फायद्याचे ठरेल.

Leave a Comment