सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले , पहा आजचे नवीन दर

By Pramod

Published on:

Follow Us
gold silver rate down april month

मंडळी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल झाला आहे. 3 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 93,380 रुपये इतकी होती. मात्र त्यानंतरच्या पाच ते सहा दिवसांमध्ये या दरांमध्ये सतत घसरण झाली. 4 एप्रिलपासून 8 एप्रिलपर्यंत दर खाली जात राहिले.

9 एप्रिल रोजी मात्र या किंमतींनी पुन्हा उसळी घेतली आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 90,440 रुपये इतका नोंदवण्यात आला. त्यानंतर 10 एप्रिल रोजी सोन्याच्या दरात तब्बल 2,940 रुपयांची वाढ झाली. त्याच दरम्यान, 11 एप्रिल रोजी आणखी 2,020 रुपयांनी दर वाढून 24 कॅरेट सोन्याची किंमत 95,400 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.

आता 13 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर असे आहेत.

पुण्यात 22 कॅरेट सोनं 87,700 रुपये, 24 कॅरेट 95,670 रुपये आणि 18 कॅरेट 71,760 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकं आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 87,730 रुपये, 24 कॅरेट 95,700 रुपये आणि 18 कॅरेट 71,790 रुपये आहे.

मुंबईत आज 22 कॅरेट सोनं 87,700 रुपये, 24 कॅरेट 95,670 रुपये आणि 18 कॅरेट 71,760 रुपये दराने विकले जात आहे.

लातूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 87,730 रुपये, 24 कॅरेट 95,700 रुपये आणि 18 कॅरेट 71,790 रुपये आहे.

नागपूरमध्ये 22 कॅरेट सोनं 87,700 रुपये, 24 कॅरेट 95,670 रुपये आणि 18 कॅरेट 71,760 रुपये दराने उपलब्ध आहे.

कोल्हापुरातही हेच दर असून 22 कॅरेट सोनं 87,700 रुपये, 24 कॅरेट 95,670 रुपये आणि 18 कॅरेट 71,760 रुपये इतकं आहे.

जळगाव, सोलापूर आणि ठाणे या शहरांमध्येही हेच दर आहेत – 22 कॅरेटसाठी 87,700 रुपये, 24 कॅरेटसाठी 95,670 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 71,760 रुपये.

वसई-विरार आणि भिवंडीमध्ये 22 कॅरेट सोनं 87,730 रुपये, 24 कॅरेट 95,700 रुपये आणि 18 कॅरेट 71,790 रुपये दराने विकले जात आहे.

Leave a Comment